-
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी आज घडीला भारतातील सर्वाधिक लाभांश असलेले शेअर कोणत्या कंपनीचे आहेत हे पाहुयात.
-
इंडियन ऑइल: वर्तमान बाजारभाव- ७८ रुपये, प्रति शेअर लाभांश- ८.५ रुपये, गुंतवणूक मूल्य- १०.९%
-
(SAIL) स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड: वर्तमान बाजारभाव- ८३ रुपये, प्रति शेअर लाभांश- ८.८ रुपये, गुंतवणूक मूल्य- 10.6%
-
REC: वर्तमान बाजारभाव- ११५ रुपये, प्रति शेअर लाभांश- ११.७ रुपये,गुंतवणूक मूल्य- १०.२ %
-
NMDC: वर्तमान बाजारभाव- ११२ रुपये, प्रति शेअर लाभांश- १०.६ रुपये, गुंतवणूक मूल्य- ९.५%
-
PTC इंडिया: वर्तमान बाजारभाव- ८५ रुपये, प्रति शेअर लाभांश- ७.८ रुपये, गुंतवणूक मूल्य- ९.२%
-
NALCO: वर्तमान बाजारभाव- ७८ रुपये, प्रति शेअर लाभांश- ६.५ रुपये, गुंतवणूक मूल्य – ८.३ %
-
तुम्ही शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर लाभांश अधिक असलेले हे शेअर्स तुम्ही विचारात घेऊ शकता. सातत्याने बदलणाऱ्या आकड्यांच्या म्हणजेच रिलायन्स, अदाणी या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता,
-
(टीप: वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान व निरीक्षणावर आधारित आहे, शेअर मार्केटचे दर कमी अधिक होऊ शकतात)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”