-
मुकेश अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याच्या वेटलॉसने भल्याभल्यांना थक्क केले होते. तब्बल १०८ किलो वजन कमी करून अनंत अंबानी फिट झाला होता.
-
पण आता पुन्हा अनंत अंबानीचे वजन वाढले. वजन कमी करण्याच्या मोहिमेत अनंत अंबानीला फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी मार्गदर्शन केले होते
-
विनोद चन्ना यांनी अनंत वजन कमी करण्यासाठी दररोज सुमारे ५ तास व्यायाम करायचा, ज्यामध्ये २० किलोमीटर चालणे आणि योगासने असे रुटीन दिले होते.
-
तर डाएटमध्ये कमी कार्ब, हाय फायबर फूडसोबत ताजी फळे आणि भाज्या खाण्याचे डाएट विनोद चन्ना यांनी दिले आहे.
-
विनोद चन्ना हे मागील २५ वर्षांपासून फिटनेस ट्रेनिंग करत आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांना विनोद यांनी फिटनेसमध्ये मदत केली आहे.
-
विनोद चन्ना हे शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, जॉन अब्राहाम, हर्षवधन रहाणे यांचे सेलिब्रिटी कोच आहेत.
-
२०१७ च्या बिझनेस साईडरच्या माहितीनुसार, विनोद चन्ना हे फिटनेस ट्रेनिंगच्या १२ सेशनसाठी तब्ब्ल दीड लाख रुपये मानधन घेतात.
-
मागील पाच वर्षात त्यांच्या मानधनात वाढ झाली असल्याची शक्यता आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच