-
जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे नाव येत.
-
अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखले जाते.
-
त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका मेहता देखील फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत.
-
महागडे दागिने आणि कपड्यामुळे श्लोका अंबानी अनेकदा चर्चेत असते.
-
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांची सून श्लोका हिला एक किंमती हार भेट दिला आहे.
-
या हाराची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.
-
या हाराचे वैशिष्य असे की कोणीही या कोणीही हाराची डिजाइन कोणीही कॉपी करू शकत नाही.
-
एवढंच नाही तर या हाराला पुन्हा बनवताही येणार नाही
-
लेबनीज ज्वेलर्स मौवाद यांनी हा हार बनवला आहे.
-
हा हार ९१ हिऱ्यांपासून बनवला असून तो २०० कॅरेटचा आहे.
-
या हाराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
-
या हाराची किंमत सुमारे ४५० कोटी आहे.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”