-
Uorfi Javed Mother Name & Photos: उर्फी जावेद आणि तिचे फॅशन फंडे जगात चर्चेत आहेत. अनेकदा वादात अडकून सुद्धा उर्फीचा कॉन्फिडन्स हा दाद देण्यासारखा आहे. पण तुम्हाला माहितेय का की उर्फीच नव्हे तर तिची आई व बहीण सुद्धा तितकीच बोल्ड आहे.
-
बहुधा उर्फीला सुद्धा हा कॉन्फिडन्स तिच्या कुटुंबातूनच आला असावा असे वाटतंय. उर्फीच्या आईचे न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत
-
मीडिया रिपोर्टनुसार, उर्फी जावेदच्या आईचं नाव जाकिया सुल्ताना असे आहे
-
उर्फीच्या बहिणी म्हणजेच उरूसा जावेद व डॉली जावेद यांच्यासह अनेकदा उर्फीची आई फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
उर्फीच्या आईच्या फोटोजमधून त्यांचा फिटनेस पाहायला मिळतो. अनेकदा जाकिया या जिममधले व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात.
-
उर्फीच्या आईने आपल्या सगळ्या मुलांसह एक फोटो शेअर केला होता ज्यावर भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्या अजूनही तरुण दिसतात असे म्हणत कमेंट केल्या आहेत
-
उर्फी जावेदच्या आईच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अवघ्या ५७ पोस्ट्स आहेत आणि त्यांच्या अकाऊंटला तब्बल १३ हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत.
-
अनेकदा उर्फीच्या कपड्यांवरून वाद होत असताना उर्फीच्या आईच्या अकाउंटवर सुद्धा कमेंट करून प्रचंड ट्रोल केलं जातं.
-
उर्फीच्या आईने यावरून आपल्या मुलींची पाठराखण केली आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”