-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या बिझनेस वूमन आहेत.
-
त्या एक उत्कृष्ट नृत्यांगना, फॅशनिस्टा आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे.
-
नीता यांना तीन अपत्ये आहेत. त्या तीन नातवंडांच्या आजीही आहेत, पण त्यांचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल असं आहे.
-
त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नाहीत.
-
नीता यांना अधिक सुंदर बनवण्यात त्यांच्या मेकअपमॅनचा हात आहे.
-
नीता अंबानीचे मेकअप आर्टिस्ट कोण आहे आणि नीता त्यांना किती पगार देतात, जाणून घेऊयात.
-
वयाच्या ५९ व्या वर्षीही नीता अंबानी अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यात भर घालतात ते मिकी कॉन्ट्रॅक्टर.
-
. मिकी हे अंबानी कुटुंबाचे मेकअप आर्टिस्ट आहेत.
-
ते केवळ नीताच नाही तर त्यांची मुलगी ईशा अंबानी व सून श्लोका मेहता अंबानीचाही मेकअप करतात.
-
मिकी कॉन्ट्रॅक्टर पूर्वी टोकियोमध्ये हेअर आर्टिस्ट म्हणून काम करत होते.
-
त्यावेळी ते एकदा बॉलिवूड अभिनेत्री हेलनला भेटले, हेलनने त्यांना फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा सल्ला दिला.
-
मग मिकी बॉलिवूडमध्ये आले व आज ते सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट्सपैकी एक आहेत.
-
डीएनए रिपोर्टनुसार, मिकी एका व्यक्तीच्या मेकअपसाठी ७५ हजार रुपये ते १ लाख रुपये आकारतात.
-
मिकी हे इंडस्ट्रीतील सर्वात व्यग्र व सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या मेक-अप आर्टिस्टपैकी एक आहेत.
-
(सर्व फोटो – मिकी कॉन्ट्रॅक्टर यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral