-
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असण्यासोबतच भारतीय राजकारणातील एक मोठे नाव आहे. (फोटो: @shahixd/instagram):
-
नरेंद्र मोदी जर राजकारणी नसते व डॉक्टर, सैन्यातील जवान किंवा अंतराळवीर असते, तर ते कसे दिसले असते?
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्या तांत्रिक कल्पनाशक्तीच्या साहाय्याने अंदाज लावला आहे की पीएम मोदी जर इतर काम करत असते, तर ते कसे दिसले असते.
-
एआयच्या मते, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्यातील जवान असते तर ते असे दिसले असते. (फोटो: @shahixd/instagram)
-
नरेंद्र मोदींचा अंतराळवीर लूक असा काहीसा असा असेल. (फोटो: @shahixd/instagram)
-
डॉक्टरांच्या गेटअपमध्ये पंतप्रधान असे दिसत असते. (फोटो: @shahixd/instagram)
-
जर पंतप्रधान मोदी जीममध्ये घाम गाळत असते तर ते असे दिसले असते. (फोटो: @shahixd/instagram)
-
मोदी जर लॅपटॉपवर काम करत असते तर ते असे दिसत असते. (फोटो: @shahixd/instagram)
-
एआयने तयार केलेला मोदींचा वैज्ञानिक लूक. (फोटो: @shahixd/instagram)
-
गिटार वाजवताना नरेंद्र मोदी असे दिसले असते. (फोटो: @shahixd/instagram)
-
नरेंद्र मोदी शाळेत शिक्षक असते तर त्यांचा लूक असा असता. (फोटो: @shahixd/instagram)
-
एआयच्या मते, नरेंद्र मोदी पोलिसात असते तर ते असेच काहीसे दिसले असते. (फोटो: @shahixd/instagram)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त