-
रविवारी, 11 जून रोजी मुंबईत हलका ते मध्यम सरींचा पाऊस पडला (फोटो – पीटीआय)
-
चक्रीवादळ बिपरजॉयमुळे शहरात उच्च तीव्रतेचे वारे वाहत होता आणि पावसानेही हजेरी लावली (फोटो – पीटीआय)
-
हे चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे (फोटो- गणेश शिर्सेकर/ एक्सप्रेस )
-
मरीन ड्राइव्ह येथे भरतीच्या वेळी लाटा शहराच्या किनाऱ्यावर आदळतानाचे नागरिकांच्या तारांबळ होत होती.(फोटो- गणेश शिर्सेकर/ एक्सप्रेस )
-
आयएमडीने सांगितले अद्याप मान्सून सुरू झालेला नाही(फोटो- गणेश शिर्सेकर/ एक्सप्रेस )
-
खराब हवामानामुळे हवाई उड्डांनादेखील फटका बसला (फोटो- गणेश शिर्सेकर/ एक्सप्रेस )
-
मरीन ड्राइव्हवर भरतीच्या लाटा आणि सोसाट्याचा वाऱ्याचा आनंद नागरिकांनी घेतला (फोटो – पीटीआय)
-
भरती पाहण्यासाठी अनेक लोक मरीन ड्राइव्हला भेट देत होते. (फोटो – पीटीआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”