-
भारतात सोन्याची किंमत प्रतितोळा जवळपास ६० हजार रुपयांच्या घरात आहे. परंतु पाकिस्तानात सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
-
मात्र खुल्या बाजारात डॉलरची कमतरता असल्याने ते सोन्याकडे वळत आहेत.
-
तिथे १० ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास २ लाख रुपयांच्या जवळपास आहे.
-
पाकिस्तानी वेबसाइट sarmaaya नुसार, सध्या पाकिस्तानात १० ग्रॅम सोन्याची किंमत १९९,१३०.०९५ पाकिस्तानी रुपये आहे.
-
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानात सोने खरेदी करणारे बहुतांश गुंतवणूकदार आहेत. यापूर्वी हे लोक महागाई टाळण्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करीत होते.
-
पाकिस्तानातील सोन्याची किंमत जागतिक बाजारपेठेपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान आपली सोन्याची मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो.
-
या कर्जाचा जवळपास ३५ टक्के भाग हा चीनकडून घेतलेल्या कर्जाचा आहे. त्यात चीनमधल्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाचाही समावेश आहे.
-
पाकिस्ताननं जगातील अनेक देशांकडून कर्ज घेतलं आहे. पाकिस्तानवर जवळपास ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे.
-
पाकिस्तान सध्या त्यांच्या सर्वात कठीण आर्थिक संकटातून जात आहे. जनतेला मूलभूत वस्तू मिळवण्यासाठीही अडचणींना सामना करावा लागतो आहे.
-
तर भारतात सध्या प्रति १० ग्रॅम सोने खरेदी करायचे असल्यास ६० हजार रुपये मोजावे लागू शकतात.
-
चलनाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास ६७००० भारतीय रुपये देऊन पाकिस्तानात १० ग्रॅम सोने खरेदी करता येऊ शकते.
-
भारतीय चलन पाकिस्तानच्या चलनाच्या तुलनेत खूपच मजबूत आहे. सध्या भारताचा एक रुपया हा पाकिस्तानच्या ३. ४९ रुपयांच्या जवळपास आहे.
-
-
-

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार