-
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज १६ जून रोजी प्रदर्शित झाला.
-
चित्रपटातील व्हीएफएक्स पाहून नेटकरी निर्मात्यांवर चांगलीच टीका करत आहेत.
-
अनेकांनी चित्रपटातील सीनवर मजेदार मीम्स तयार केले आहेत. असेच काही मीम्स पाहुयात.
-
रामानंद सागर यांच्या रामायणातील रावण व आताच्या रावणाची तुलना
-
रामानंद सागर आता हयात असते तर…
-
ओम राऊत व रावणाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
-
रावणाबद्दलचं आणखी एक मीम
-
मेघनादच्या लूकवरून बनवलेलं मीम
-
आदिपुरुषमधील सैफच्या अभिनयाची खिल्ली उडवणारं मीम
-
दिग्दर्शक ओम राऊतला ट्रोल करणारं मीम
-
त्या काळातही सलून होते, माहीत नव्हतं म्हणत युजरने केलं ट्रोल
-
आदिपुरुषमधील रावणाच्या भूमिकेतला सैफ व हातात ट्रिमर
-
चित्रपटातील वाईट संवादांची एका युजरने तयार केलेली यादी
-
प्रभासला ट्रोल करणारं मीम
-
रामाच्या भूमिकेतल्या प्रभासच्या लूकची खिल्ली उडवणारे मीम
-
उर्फीशी तुलना करत खिल्ली उडवणारं मीम
-
रावण स्वतःशीच बोलताना
-
विराटच्या हेअर स्टाइलशी तुलना करत नेटकऱ्यांनी बनवलेलं मीम
-
रावणाची तुलना करणारे मीम
-
प्रभासच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
-
सलमान खानचा उल्लेख करत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
-
सोशल मीडियावर सध्या हे मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.
-
नेटकरी मीम्सच्या माध्यमातून चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत.
-
(सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ