-
भारतील रेल्वे कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे.
-
इंडियन रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशाच्या कानाकोपऱ्या रेल्वेचं जाळं पसरलं आहे.
-
इंडियन रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशाच्या कानाकोपऱ्या रेल्वेचं जाळं पसरलं आहे.
-
भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
-
आता पुन्हा एकदा भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
-
जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी ते डब्यापर्यंत प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात.
-
मात्र, जनरल डब्यातील प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
-
रेल्वेतील स्लीपर कोचला जनरल कोचमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
-
रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
देशातील विविध राज्यांतून दिवसा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये स्लीपर कोचचं जनरल कोचमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.
-
आता स्लीपर कोचचं जनरल कोचमध्ये रुपांतर होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

Sanjay Raut : मनसेच्या समर्थनात ठाकरेंची शिवसेना मैदानात, पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेबाबत म्हणाले…