-
१९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असली तरी मंडपामध्ये सजावट करण्यासाठी मुंबईतील ५० हून अधिक मोठ्या मंडळांनी रविवारी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात केले.
-
गणेशोत्सवापूर्वी सजावटीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी मंडाळने दोन आठवडे अगोदरच गणरायाची मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यामुळे ३ सप्टेंबरचा रविवार हा मुंबईकरांसाठी गणरायाच्या आगमन सोहळ्याचा ठरला.
-
मुंबादेवीचा गणराज (परमानंदवाडी बाळ मित्र मंडळ, मुंबई)
-
लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
भोईवाड्याचा महाराजा (बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
गोड गणपती (अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मुंबईचा महाराजा (खेतवाडी अकरावी गल्ली)
-
मुंबईचा आगमनाधीपती ताडदेवचा राजा (ताडदेव सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ)
-
मलबार हिलचा राजा (श्री बाळ गोपाळ गणेशोत्सव मंडळ)
-
खेतवाडीचा राजा (खेतवाडी खंबाटा लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ)
-
मुंबईचा सम्राट (खेतवाडी ६ वी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ)
-
परळचा महाराजा (परळ सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
मालाडचा विघ्नहर्ता (श्री साईबाबा मित्र मंडळ मालाड, वेस्ट)
-
साकीनाक्याचा महाराजा (मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती)
-
फोर्टचा राजा (फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
धारावीचा वरदविनायक (बाळ गोपाळ मित्र मंडळ)
-
चेंबुरचा समर्थ (समर्थ प्रतिष्ठान)
-
गिरणगांवचा राजा (चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
खेतवाडीचा विघ्नहर्ता (अखिल खेतवाडीतील पहिला गणपती)
-
लव्हलेनचा राजा (लव्हलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगांव, मुंबई)
-
पंचशिलचा विघ्नहर्ता (पंचशिल निवास रहिवाशी मंडळ)
-
मराठा मित्र मंडळ (मराठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांडुप)
-
मुंबईचा पेशवा विलेपार्ले (पूर्व)
-
(सर्व फोटो सौजन्य : मुंबई गणेश उत्सव आणि मुंबई गणपती / इन्स्टाग्राम)

धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल