-
World Richest Begger: जर आम्ही तुम्हाला सांगितलं की गरजेच्या पलीकडे जाऊन भीक मागणे हे एक प्रोफेशन झाले आहे तर.. आज आपण जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत.
-
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन मुंबईच्या अनेक रस्त्यांवर भीक मागतो. गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही.
-
भरत जैन विवाहित असून त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि त्याचे वडील आहेत. त्यांच्या दोन मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. (फोटो: FE/ मालविका चौधरी)
-
भरत जैन मूळचा मुंबईचा असून त्याची एकूण संपत्ती ७.५ कोटी रुपये ($१ दशलक्ष) आहे. तो भीक मागून महिन्याला ६०,०००- ७५,००० रुपये कमावतो
-
भरत जैन हे छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदान परिसरात भीक मागतात.
-
मुंबईत काम करणाऱ्या अनेकांना १२-१४ तास काम करूनही दिवसाला हजार रुपये मिळवता येत नाहीत पण याच लोकांच्या दिलदार स्वभावामुळे भरत जैन हे १० ते १२ तासांत दररोज २०००-२५०० रुपये जमा करतात
-
भरत जैनकडे मुंबईत १.२ कोटी रुपयांचा दोन बेडरूमचा फ्लॅट आहे आणि ठाण्यात दोन दुकाने आहेत ज्यांचे भाडे ३०,००० रुपये आहे.
-
भरत जैन आणि त्यांचे कुटुंब परळमधील १ BHK डुप्लेक्स निवासस्थानात राहतात. त्यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेत जातात. कुटुंबातील इतर लोक स्टेशनरीचे दुकान चालवतात.
-
विशेष म्हणजे भरत यांची कहाणी व्हायरल होऊनही अनेकजण त्यांना ओळखत नाहीत व भीक देतात

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन