समांथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या कवितेवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया; म्हणाला, “जेव्हा मला प्रेरणा…”
G20 Summit: भारतीय कलाकारांची कारागिरी, रद्दीपासून बनवलेली ही खास गोष्ट
भारताची राजधानी दिल्ली जी-२ शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज होत आहे. रंगीबेरंगी रोषणाई आणि आकर्षक मूर्तींनी शहर सजवण्यात येत आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच जी-२० सदस्य देशांचे राष्ट्रीय प्राणी आणि पक्ष्यांचे पुतळे दिल्लीच्या जी-२० पार्कमध्ये लावण्यात आले आहेत.
Web Title: G 20 summit waste to art sculpture of national animals and birds of g20 countries jshd import snk
संबंधित बातम्या
Bachchu Kadu : “…तर भाजपा सत्तेत आली नसती”, सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच बच्चू कडूंचं मोठं विधान
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
पोलिसांविरुद्धच्या नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी