-
डायनमिक आयलँड, ४८ मेगापिक्सल कॅमेरा तसेच अधिक क्षमतेची बॅटरी असलेल्या ‘आयफोन १५’च्या नव्या श्रेणीची घोषणा कुपरटिनो येथील कंपनीच्या मुख्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात आली.
-
आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयवॉच सीरिज ९, आयवॉच अल्ट्रा २ आदी उत्पादनांची घोषणा यावेळी करण्यात आली.
-
आयफोन १५ च्या कॅमेऱ्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
‘आयफोन १५’ची किंमत १२८ जीबी ७९,९०० रुपये
-
‘आयफोन १५’ची किंमत २५६ जीबी ८९,९०० रुपये
-
‘आयफोन १५’ची किंमत ५१२ जीबी १,०९,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्लस’ची किंमत १२८ जीबी ८९,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्लस’ची किंमत २५६ जीबी ९९,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्लस’ची किंमत ५१२ जीबी १,१९,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्रो’ची किंमत १२८ जीबी १,३४,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्रो’ची किंमत २५६ जीबी १,४४,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्रो’ची किंमत ५१२ जीबी १,६४,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ची किंमत २५६ जीबी १,५९,९०० रुपये
-
‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ची किंमत ५१२ जीबी १,७९,९०० रुपये
-
(सर्व फोटो सौजन्य : Apple Hub / ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”