-
मोहम्मद सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सहा विकेट घेऊन केलेली कमाल अजूनही जगभरातील क्रिकेटप्रेमी विसरू शकलेले नाहीत. अवघ्या ५० धावांमध्ये श्रीलंकेला गुंडाळून भारताला विजयी करण्यात सिराजचे मोठे योगदान होते
-
सिराजच्या पराक्रमानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर सिराजच्या कौतुकाची पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर काहींनी कमेंट करून सिराज महिंद्रा SUV देण्यात यावी असा सल्ला दिला होता.
-
यावर कमेंट करून आनंद महिंद्रा यांनी अगोदरच तुमची मागणी पूर्ण करण्यात आली आहे असं सांगितलं. खरंतर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात कमाल कामगिरीनंतर सिराजला महिंद्रांनी ‘थार’ गिफ्ट केली होती
-
आजवर आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेट संघातील सहा खेळाडूंना महिंद्राची SUV गिफ्ट केली आहे. हे लकी खेळाडू कोण आहेत पाहूया..
-
शुबमन गिल (फोटो: @shubmangill/instagram)
-
शार्दूल ठाकूर (फोटो: @shardul_thakur/instagram)
-
थंगरासू नटराजन (फोटो: @navdeep_saini10_official/instagram)
-
वॉशिंग्टन सुंदर (फोटो : @washisundar555/instagram)
-
नवदीप सैनी (फोटो: @navdeep_saini10_official/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”