-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकूण नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवला. (Image Credit-PTI)
-
पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली. (Image Credit-PTI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. (Image Credit-PTI)
-
देशात सध्या २५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत असून त्यात आणखी नऊ गाड्या जोडल्या गेल्या आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Image Credit-PTI)
-
पाटणा रेल्वे स्थानकावर आज पटना-हावडा वंदे भारत एक्सप्रेचे देखील लोकार्पण करण्यात आले.(Image Credit-PTI)
-
पाटणा रेल्वे स्थानकावर पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवताना केंद्रीय मंत्री नित्या नंद राय, अश्वनी चौबे, भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि खासदार रविशंकर प्रसाद. (Image Credit-PTI)
-
नऊ वंदे भारत एक्सप्रेसपैकी एक कर्नाटक राज्यात सुरु करण्यात आली आहे. यावेळी कासरगोड स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसबरोबर विद्यार्थ्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. (Image Credit-PTI)
-
तामिळनाडूमधील वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई ते तिरुवनंतपुरमपर्यंत धावणार आहे. (Image Credit-PTI)
-
तसेच झारखंडमध्ये रांची-हावडा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे.(Image Credit-PTI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”