मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा; भाजपा धक्कातंत्र अवलंबणार?
‘C-295 एअरक्राफ्ट’ हवाई दलात दाखल, जाणून घ्या काय आहे यात खास
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २५ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाला पहिले ‘C-295 टॅक्टिकल मिल्ट्री ट्रान्सपोर्ट’ विमान सुपूर्द केले. ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या युरोपियन कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी हे विमान खरेदी करण्यात आले आहे. भारताने अशी एकूण 56 विमाने २१,९३५ कोटी रुपयांना खरेदी केली आहेत. या विमानाच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे.
Web Title: Indian air force receives first c 295 aircraft know about its specialty jshd import snk
संबंधित बातम्या
समांथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या कवितेवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया; म्हणाला, “जेव्हा मला प्रेरणा…”
Bachchu Kadu : “…तर भाजपा सत्तेत आली नसती”, सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच बच्चू कडूंचं मोठं विधान
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
पोलिसांविरुद्धच्या नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी