-
दैनंदिन जिवनात तुम्ही स्टूल रोज पाहता आणि त्यावर बसताही. मात्र, त्यावर एक छिद्र असतो तो कशासाठी? त्यामागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया…
-
आपल्या प्रत्येक घरामध्ये रंगीबेरंगी, विविध आकाराचे स्टूल दिसायला फार आकर्षक दिसतात. जे लवकर खराब होत नाही, वर्षानुवर्षे टिकतात.
-
जर एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलवर चढली तर, स्टूल डळमळत नाही, किंवा तुटतही नाही. यामागे छिद्रांची मुख्य भूमिका आहे.
-
एक लहान छिद्र इतकी जास्त वजन कसं पेलतं? यामागे काही कारणे आहेत.
-
पहिलं कारण म्हणजे, गोल आकाराचे छिद्र स्टूलच्या वरच्या बाजूला केले जातात. ते चौरस, त्रिकोण किंवा इतर कोणत्याही आकाराचे नसतात.
-
खुर्च्या एकमेकांत फसल्या असतांना त्या सहजासहजी बाहेर पडत नाहीत. तेव्हा व्हॅक्यूमची निर्मिती टाळणे हे त्याचं दुसरं कारण आहे. (Photo-Pixabay)
-
प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र पाडण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आत बोट घालणे सोपे होते.
-
जर छिद्र मोठे केले तर स्टूल लवकर तूटतो. यामुळे छिद्राचा आकार देखील काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. (Photo-Pixabay)
-
शिवाय प्रत्येक स्टूलमध्ये हे छिद्र ठेवल्यामुळे कंपनीचे काही प्रमाणात मटेरियल म्हणजेच प्लास्टिकची देखील बतच होते. म्हणूनच प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र असतं. (फोटो सौजन्य : Pexels)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”