-
नवरात्री २०२३ : आज आपण गुजराती गरबा क्वीन किंजल दवेच्या नवरात्रीमधील सर्वोत्कृष्ट शैली पाहणार आहोत. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
किंजल दवे ही गुजरातमधील एक प्रसिद्ध गायिका आहे. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
किंजल दवेने नवरात्रीच्या पोशाखातील आपले काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
या फोटोमध्ये तिने पारंपरिक गरबा पोशाख परिधान केला आहे.(Image Credit- thekinjaldave/instagram )
-
किंजल दवेने परिधान केलेला पोशाख खूपच आकर्षक आहे. या पोषाखाची शैली इंडो- वेस्टर्न पद्धतीची आहे. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
या फोटोंमध्ये किंजल दवे विविध रंगाच्या मिरर वर्क केलेल्या कुर्त्यामध्ये आणि लाल रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
किंजल दवेने परिधान केल्लेल्या लेहेंग्याच्या खालील बाजूस मिरर वर्क केलेलं दिसत आहे. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
या फोटोंमध्ये किंजल दवेची स्टाइल अतिशय आकर्षक आहे. अशा प्रकारचे डिझाइन परिधान केल्यास गरबा खेळण्यात देखील मजा येऊ शकते. (Image Credit- thekinjaldave/instagram )
-
तुम्हाला पण स्टायलिश कपडे परिधान करायचे असल्यास तुम्ही किंजल दवेने परिधान केलेला पोशाख तुम्ही ट्राय करू शकता. (Image Credit- thekinjaldave/instagram )
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?