-
आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून विविध प्रकारचे फोटो तयार केले जात आहेत. अलीकडेच, एआयच्या मदतीने जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची किशोरवयीन अवस्थेतील फोटो तयार केली आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घ्या तुमचे आवडते नेते किशोरवयात कसे दिसले असते?
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन
-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की
-
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
-
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक
-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
-
लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी
-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
(फोटो स्रोत: @sahixd/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”