-
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
-
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
-
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
-
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
-
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
-
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
-
तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
-
धनंजय पंडितराव मुंडे – कृषी
-
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
-
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
-
उदय रविंद्र सामंत- उद्योग
-
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
-
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
-
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
-
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
-
अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
-
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
-
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
-
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
-
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
-
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्सव्यवसाय (सर्व फोटो सौजन्य- Amit Wankhade/Facebook))

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”