-
प्रत्येक देशाचे स्वतःचे राष्ट्रीय चिन्ह असते. यामध्ये त्या देशाच्या राष्ट्रध्वजापासून फळे आणि भाज्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.
-
आपल्याला आपल्या देशाचा राष्ट्रध्वज, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय फूल, प्राणी, पक्षी, फळे, राष्ट्रीय भाजी यांची माहिती आहे.
-
जसे की, भोपळा आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी आहे आणि राष्ट्रीय फळ आंबा आहे.
-
पण जर भारताच्या शेजारी देश पाकिस्तानच्या राष्ट्रीय भाजीबाबत विचारलं तर तुम्हाला डोकं खाजवावं लागेल.
-
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय हलाकीची आहे. पण या देशातील राष्ट्रीय भाजीचे नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
-
खरंतर ही भाजी भारतीयांचीही आवडती आहे.
-
आपण ज्या भाजीचा उल्लेख करत आहोत ती या देशातील जवळपास प्रत्येक घरा-घरात आठवडाभरात बनवली जाते.
-
पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी ‘लेडी फिंगर’ आहे. पाकिस्तानच्या अनेक स्थानिक भाषांमध्ये ‘भेंडी’ या नावाने ओळखली जाते.
-
भारतापासून पाकिस्तानपर्यंत लोक भेंडी खाण्याचे शौकीन आहेत. (फोटो सौजन्य: freepik )

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे