-
देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सगळेच दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेदरम्यान वेगळेच वातावरण असते. दुर्गापुजेमध्ये महिला पांढऱ्या रंगाच्या आणि लाल किनार असलेली साडी परिधान करून सहभागी होतात.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
पण तुम्ही कधी हॉलिवूड अभिनेत्रींना बंगाली लूकमध्ये पाहिले आहे का? सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आलेले फोटो व्हायरल होत आहेत. या AI फोटोमध्ये जर हॉलीवूड चित्रपटांमध्ये सुपरवुमनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दुर्गापुजेत बंगाली लूकमध्ये सहभागी झाल्या असत्या तर कशा दिसल्या असत्या याची झलक दाखवली आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
वांडा मॅक्सिमॉफची भूमिका साकारणारी अभिनेत्री एलिझाबेथ ओल्सेन बंगाली लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
ब्लॅक विडोची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्कारलेट जोहानसन बंगाली लूकमध्ये खूपच मोहक दिसत आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
कॅप्टन मार्वलची भूमिका साकारणारी अभिनेत्री ब्री लार्सन बंगाली लूकमध्ये खूपच गोड दिसत आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
वंडर वुमनची भूमिका करणारी अभिनेत्री गाल गडोत बंगाली लूकमध्ये खूपच कमाल दिसत आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram) -
हार्ले क्विनची भूमिका करणारी अभिनेत्री मार्गोट रॉबी बंगाली लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
(फोटो स्त्रोत: @divyansh.soni_/instagram)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली