-
देशातील राजकीय नेत्यांनी व्यवसाय सुरू केला, तर त्यांचं कसलं दुकान असेल? याबाबतचे काही फोटोज एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिझन्सच्या माध्यमातून तयार केली आहेत. संबंधित फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी कमळाची फुले विकताना
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आंबे विकताना
-
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे प्रेमाचे दुकान चालवताना दिसत आहेत.
-
अखिलेश यादव हे सायकलचे दुकान चालवताना दिसत आहेत.
-
असदुद्दीन ओवेसी पतंग विकताना दिसत आहेत.
-
शरद पवार हे घड्याळाचे दुकान चालवताना दिसत आहेत.
-
लालू प्रसाद यादव कंदिल विकताना दिसत आहेत.
-
मायावती हत्तींच्या छोट्या मूर्ती विकताना दिसत आहेत.
(फोटो स्रोत: @sahixd/instagram)
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल