-
‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे आणि या शोबाबत दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. हा शो सुरू होण्याआधीच अनेक नवीन शार्क्स येणार असल्याचे समजते आहे. शोच्या तिसऱ्या पर्वात मध्ये आता ६ नव्हे तर एकूण १२ शार्क अर्थात जज् दिसणार आहेत. उर्वरित हंगामात आतापर्यंत फक्त ६ शार्क होते. चला जाणून घेऊया कोण आहेत या १२ शार्क. (फोटो स्रोत: शार्क टँक इंडिया/इन्स्टाग्राम)
-
राधिका गुप्ता
एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता (फोटो स्रोत: राधिका गुप्ता/इन्स्टाग्राम) -
अमन गुप्ता
boAt चे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता (फोटो स्त्रोत: अमन गुप्ता/इन्स्टाग्राम) -
अमित जैन
CarDekho सीईओआणि सह-संस्थापकअमित जैन (फोटो स्रोत: अमित जैन/Instagram) -
अनुपम मित्तल
पीपल ग्रुप आणि शादी डॉट कॉमचे सीईओ अनुपम मित्तल (फोटो स्त्रोत: अनुपम मित्तल/इन्स्टाग्राम) -
नमिता थापर
एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या सीईओ नमिता थापर (फोटो स्त्रोत: नमिता थापर/इन्स्टाग्राम) -
अझहर इक्बाल
इनशॉर्ट्स आणि पब्लिक अॅपचे सह-संस्थापक आणि सीईओ अझहर इक्बाल (फोटो स्रोत: शार्क टँक इंडिया) -
दीपंदर गोयल
झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल (फोटो स्रोत: दीपिंदर गोयल/इन्स्टाग्राम) -
पीयूष बन्सल
लेन्सकार्टचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल,(फोटो स्रोत: पीयूष बन्सल/लिंक्डइन) -
विनीता सिंग
शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक विनीता सिंग, (फोटो स्रोत: विनीता सिंग/इन्स्टाग्राम) -
रितेश अग्रवाल
ओयो रूम्सचे सीईओ रितेश अग्रवाल (फोटो स्रोत: रितेश अग्रवाल/इन्स्टाग्राम) -
रॉनी स्क्रूवाला
आरएसव्हीपी प्रॉडक्शनचे संस्थापक आणि चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवाला (फोटो स्रोत: रॉनी स्क्रूवाला/इन्स्टाग्राम) -
वरुण दुआ
अको जनरल इन्शुरन्सचे सीईओ वरुण दुआ, (फोटो स्रोत: वरुण दुआ/ट्विटर)
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक