-
अयोध्या राम मंदिरः उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. रात्रंदिवस काम सुरू आहे.
-
२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरात भगवान राम यांचा अभिषेक करतील.
-
दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने बांधकाम सुरु असलेल्या राम मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रात्रीच्या वेळी बांधकाम सुरू असलेले मंदिर किती सुंदर दिसतं ते पाहू शकता.
-
हे फोटो पाहून राम मंदिर तयार झाल्यावर किती भव्य असेल याचा अंदाज बांधता येईल
-
याआधीही बांधकामादरम्यानची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
-
या वर्षअखेरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-
२४ जानेवारी २०२४ पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. (सर्व फोटो: पीटीआय)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल