-
राजस्थान डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
-
राजस्थानच्या उदयपूर, जयपूर, जोधपूर, शहरांमध्ये अनेक रिसॉर्ट्स, रॉयल हॉटेल्स आणि पॅलेस आहेत जिथे तुम्ही तुमच्या शाही लग्नाचे आयोजन करु शकता.
-
राजस्थानमधील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन, लीला पॅलेस लग्नसोहळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत
-
हैदराबादमधील फलकुमा पॅलेस भारतातील सर्वात आलिशान राजवाड्यांमध्ये गणला जातो.
-
ब्रिटिश कालीन या राजवाड्यात अनेक टॉलिवूड सेलिब्रिटीनी लग्नगाठ बांधली आहे.
-
डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वात सुंदर शहरांमध्ये गोवा शहराचा समावेश आहे.
-
तुम्हालाही सुमद्रकिनारी लग्न करण्याची इच्छा असेल तर गोवा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
-
पर्यटनाबरोबरच केरळ लग्न करण्यासाठीही उत्तम जागा आहे.
-
केरळमधील समुद्र किनारा आणि बॅकवॉटर दरम्यान बांधलेल्या हाउस बोट लग्न करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
-
ऋषिकेशमध्येही डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे.
-
ऋषिकेशमध्ये गंगा नदीबरोबरच अनेक नद्या आहेत ज्यांचा लग्नाच्या शूटमध्ये चांगला वापर केला जाऊ शकतो.
-
भारताती प्रसिद्ध पर्यटन स्थळ शिमलासुद्धा डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य पर्याय आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर सात फेरे घेऊ शकता.
-
आग्र्यामध्ये ताजमहाल पाहण्याबरोबरच लग्न करण्यासाठीही अनेक जोडपे लांबून येतात.
-
ताजमहालच्या आजूबाजूला विवाह करण्यासाठी अनेक स्थळे आहेत. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगची सोयही केली जाते.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार