-
विशेषत: सणासुदीच्या काळात तर कन्फर्म तिकीट मिळणेच अशक्य असते. यावेळी काय करावे सुचत नाही. (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता )
-
दरम्यान तुम्ही जर आयआरसीटीसी आणि इतर कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक करत असाल तर काहीवेळा कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. (Photo-indianexpress)
-
पण अनेकांना यावर प्रश्न पडला असेल की, हे कसे काय शक्य आहे? तर होय हे शक्य आहे तुम्ही पुढील काही गोष्टी फॉलो केल्यास तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता ९० टक्क्यांनी वाढते.
-
१) ट्रॅव्हल लिस्ट – तुम्ही प्रवासाच्या आधीच जर ट्रॅव्हल लिस्ट तयार केली तर तिकीट बुकिंग करताना तुमचा वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी नंतर धावपळ करावी लागणार नाही. (संग्रहित छायाचित्र)
-
कारण जेव्हाही तुम्ही तिकीट बुक करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला यासाठी जास्त वेळ लागणार नाही (photo – जनसत्ता)
-
ट्रॅव्हल लिस्टचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांची माहिती घेऊन अगोदर एक लिस्ट तयार करा. बुकिंग सुरू होताच तुम्हाला फक्त ही लिस्ट निवडावी लागेल. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
३) Tatkal Ticket Booking – तुम्ही यातून तिकीट बुक करणार असाल तर बुकिंग सुरु होण्याच्या पाच मिनिट आधी लॉग इन केले पाहिजे. याचा फायदा म्हणजे तुमचा वेळ तर वाचेलच, पण बुकिंग सुरू होताच कर्न्फम तिकीट मिळण्याची शक्यताही वाढते. (Photo Credit: wikimedia commons)
