-
असे बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे लाखो चाहते आहे. या फॅन फॉलोइंगचा जोरावर हे इन्फ्लुएन्सर्सना चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली आहे. अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सबाबत जाणून घेऊ या (फोटो सौजन्य इंस्टाग्राम, -Kusha Kapila, Carey Minati, Sahil Khattar)
-
फैजल शेख फैजू
प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया स्टार फैसल शेख ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसला होता. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम, Faizal Sheikh Faizu) -
हर्ष बेनिवाल
हर्ष हा अत्यंत लोकप्रिय YouTuber आहे,जो कॅम्पस डायरीज या वेबसिरीजमध्ये आणि करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातही दिसला होता. (फोटो सौजन्य – harsh-beniwal, इंस्टाग्राम) -
साहिल खट्टर
अभिनेता साहिल खट्टर यूट्यूबर, पार्टी होस्ट आणि अभिनेता आहे. साहिल खट्टर ‘बजाओ मध्येही दिसला होता.
(फोटो सौजन्य – Sahil Khattar) -
गायक शर्ली सेटिया देखील YouTube मुळे चर्चेत आली. तिला बॉलीवूडमध्ये गाण्याची संधीही मिळाली.
फोटो सौजन्य -shirley setia, इंस्टाग्राम) -
प्राजक्ता कोली.
प्राजक्ता कोळी भारतातील सर्वात लोकप्रिय महिला कॉमेडी युट्युबर आहे. प्राजक्ताने नेटफ्लिक्सच्या मिसमॅच्ड या सिरीजमध्ये काम केले असून अलीकडेच तिने जुग जुग जिओ या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.
(फोटो सौजन्य -Prajkta Koli, इंस्टाग्राम) -
कुशा कपिला
कपिला ही प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. कुशा बॉलीवुड एक्टर रितेश देशमुखचा कॉमेडी शो ‘केस तो बनता भी जज की भूमिका’ साकारते. नुकतीच ती Thank You for Coming या चित्रपटात दिसली होती.
(फोटो सौजन्य – इंस्टाग्राम,kusha kapila) -
डॉली सिंग.
भारतातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री डॉली सिंग २०२२ मध्ये नेटफ्लिक्सच्या भाग बीनी भाग, एपीव्ही अँथॉलॉजी, मॉडर्न लव्ह आणि लायन्सगेट्स फील्स लाइक होममध्ये दिसली होती. तिने या वर्षी कान्समध्ये पदार्पण केले आहे. नुकताच ती Thank You for Coming चित्रपटात दिसली होती. -
कॅरी मिनाटी
युट्युबर कॅरी मिनाटीने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी YouTube च्या दुनियेत प्रवेश केला आणि आज तो वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी करोडो रुपये कमवत आहे. Runway 34 या चित्रपटात तो दिसला होता. (फोटो सौजन्य – Carry Minati)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ