-
ह्युंदाई मोटर्स एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायम नवनवीन मॉडेल्स लाँच करत असते. तर वर्षाअखेरीस ह्युंदाई ग्राहकांसाठी त्यांच्या कारवर सूट देत आहे. या फायद्यांमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
-
ह्युंदाई कंपनीने ग्राहकांसाठी ही खास सूट ३१ डिसेंबर पर्यंत मर्यादित ठेवली आहे. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
-
१. ह्युंदाई ग्रँड आय १० निओस (Hyundai Grand i10 Nios) – जे ग्राहक ह्युंदाई ग्रँड आय १० निओस खरेदी करण्याचा विचार करत आहेत ; त्यांना ४८,००० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
-
२. ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) – ह्युंदाई ऑरा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३३,००० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत