-
भारतात पेट्रोल डिझेल कार बरोबरचं सीएनजी कारही खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही फिरायला जाण्यासाठी किंवा शहरात ये-जा करण्यासाठी एक उत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सीएनजीचा पर्याय चांगला ठरेल. तसेच या कर कमी खर्चिक सुद्धा असतात. (फोटो सौजन्य:@financialexpress)
-
तर भारतात सीएनजी व्हेरियंटमध्ये या पाच एसयूव्ही तुम्ही स्वस्तात मस्त खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य:@financialexpress)
-
१. मायक्रो एसयुव्ही टाटा पंच : टाटाच्या या एसयूव्ही कारची सुरवातीची किंमत ७.१० लाख रूपए एक्स-शोरूम आहे. त्यामुळे ही एसयूव्ही स्वस्तात मस्त आहे. (फोटो सौजन्य:@financialexpress)
-
२. ह्युंदाई एक्स्टर : ह्युंदाईच्या एक्स्टर बाजारात सीएनजी व्हेरियंटमध्ये उपल्बध आहे. ही एसयुव्ही तुम्हाला ८.३३ लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत मिळू शकते. (फोटो सौजन्य:@financialexpress)
-
३. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स : मारुती सुझुकी कंपनीची ही कार सीएनजीसह एक्स-शोरूम मध्ये ८.४१ लाख रुपयांपर्यंत उपल्बध आहे. (फोटो सौजन्य:@financialexpress)
-
४. मारुती सुझुकी ब्रेझा : ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. ही सीएनजी व्हेरियंटमध्ये एक्स-शो रूममध्ये ९.३४ लाख रुपयांना उपल्बध आहे. (फोटो सौजन्य: @financialexpress)
-
५. मारुती ग्रँड विटारा : मारुती सुझुकीने ग्रँड विटारा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आली आहे. ही सुद्धा सीएनजी व्हेरियंटमध्ये उपल्बध आहे. तसेच याची किंमत १३.०५ लाखांपासून सुरु होते. (फोटो सौजन्य:@financialexpress)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश