-
शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.
-
सायकल हे एक उपयुक्त वाहन आहे जे आपल्याला पर्यावरण प्रदूषित न करता गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत करते.
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सायकल आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. निरोगी जीवन सुनिश्चित करण्यासाठी सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत.
-
सायकल हा एक जीवनाचा अत्यंत महत्वाचा असा साधन आहे ज्यामुळे मानवी शरीर व स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे.
-
जगभरात इतर वाहनांच्या तुलनेत सायकलचीही मागणी झपाट्याने वाढत आहे.
-
चीन, जपान, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलॅण्ड्स ही जगातील प्रगत राष्ट्रे सायकलचे देश (सायकिलग कंट्रीज) म्हणून ओळखली जातात.
-
पण सायकलला हिंदीत काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का…?
-
सायकल आणि bicycle हे दोन्ही इंग्रजी शब्द आहेत. मग हिंदीसाठी कोणता शब्द वापरला जातो? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
-
या सायकलला हिंदीमध्ये ‘द्विचक्र वाहिनी’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य : freepik)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…