-
Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरातील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (२२ जानेवारी) रोजी होणार आहे. (PTI Photo)
-
मंदिर निर्माण पारंपरिक नगर शैलीमध्ये करण्यात आले आहे. (ANI Photo)
-
मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३७- फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.(Source: Sharad Sharma, Media In-Charge Of Vishwa Hindu Parishad)
-
मंदिर तीन मजली आहे. मंदिरामध्ये एकूण ३९२ खांब आहेत आणि ४४ दरवाजे आहेत. (Photo: VHP Spokesperson Sharad Sharma)
-
श्रीरामांची मूर्ती मुख्य गाभाऱ्यामध्ये असेल आणि श्रीराम दरबार पहिल्या मजल्यावर असेल.(Source: Sharad Sharma, Media In-Charge Of Vishwa Hindu Parishad)
-
मंदिरामध्ये पाच मंडप असणार आहेत : नृत्य मंडप, रंग मंडप, संमेलन मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
खांबांवर आणि भिंतीवर देवी आणि देवतांचे कोरीव काम करण्यात आले आहे. (Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या चढल्यानंतर पूर्वेच्या बाजूकडून मंदिरामध्ये प्रवेश करता येईल.(Source: Sharad Sharma, Media In-Charge Of Vishwa Hindu Parishad)
-
मंदिरामध्ये अपंग आणि ज्येष्ठांसाठी रॅम्प्स आणि लिफ्ट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
मंदिराच्या सभोवती आयताकृती भिंतीचे बांधकाम सुरू आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
पार्कच्या चार कोपऱ्यांमध्ये सुर्य भगवान, मा भगवती, गणपती आणि भगवान शिव यांची मंदिरे बांधण्यात येणार आहेत.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
उत्तरेस मा अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेस हनुमानजी यांचे मंदिर बांधण्यात येणार आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
पुरातन काळामधील सीताकूप मंदिराजवळ असणार आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)
-
पर्वावरण आणि जलसंधारणावर विशेष लक्ष दिले जात आहे.(Source: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)

३ मार्च पंचांग: विनायक चतुर्थीला मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना बाप्पा पावणार; तुमचा दिवस असेल का आनंदी? वाचा राशिभविष्य