-
दररोज आपण असे अनेक शब्द वापरतो किंवा उच्चारतो जे आपल्याला फक्त इंग्रजीतच माहीत असतात.
-
अनेक शब्दांचा मराठीत किंवा हिंदीत अर्थ क्वचितच ठाऊक असतं.
-
त्यामागील एक कारण म्हणजे, मराठी किंवा हिंदी प्रतिशब्द लोकांना कठीण वाटतो, की ते बोलणे तसेच लक्षात ठेवणे अनेकांना फार कठीण वाटते.
-
अशा परिस्थितीत लोक त्यांच्या सोयीनुसार सोपा शब्द वापरतात. ज्यामध्ये इंग्रजीत बोलणे त्यांना सोपे वाटते.
-
आपण दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा वापर करतो.
-
बँक या शब्दाला मराठी किंवा हिंदीत प्रतिशब्द नाही, असं तुम्हाला वाटू शकतं.
-
पण असं नाही, चला बँकेला मराठीत काय म्हणतात, आज हे आपण माहित करुन घेऊ.
-
आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेल्या बँकेला मराठीत ‘अधीकोष’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य : indianexpress)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच