-
आरोग्य विभागात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. (Photo : Freepik)
-
या मेगाभरतीमध्ये एकूण १७२९ रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या जागा “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदासाठी आहे. (Photo : Freepik)
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, अर्ज कसा करावा आणि शैक्षणिक पात्रता याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
पदसंख्या – १७२९ (Photo : Freepik) -
शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी. एस
वेतनश्रेणी – ५६,१०० ते १,७७,५०० (Photo : Freepik) -
तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. १ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. (Photo : Freepik)
-
आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/ वर तुम्ही या संदर्भात अधिक सविस्तर माहिती घेऊ शकतात. (Photo : Freepik)
-
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये नीट माहिती भरा अन्यथा अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. (Photo : Freepik)
-
https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. त्याबाबत सूचना बेवसाइटवर दिलेल्या आहेत. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”