-
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
अनंत व राधिकाच्या लग्नाच्या तयारीस सुरुवात झाली आहे.
-
२०२२ मध्ये राधिका व अनंतचा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा सोहळा पार पडला
-
मिळालेल्या माहितीनुसार दोघे १२ जुलैला लग्नबंधनात अडकतील
-
परंतु त्या अगोदर गुजरातमधील जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
१ ते ३ मार्च २०२४ हो कार्यक्रम सुरु राहणार आहेत.
-
कार्यक्रमात जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी होणार आहेत.
-
बॉलीवूडमधील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
-
पण तुम्हाला माहिती आहे का राधिका मर्चंट व अनंत अंबानीच्या वयात किती अंतर आहे.
-
राधिका अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे.
-
राधिकाचा जन्म १८ जानेवारी १९९४ मध्ये झाला.
-
तर अनंत अंबानीचा जन्म १० एप्रिल १९९५ मध्ये झाला.
-
अनंत व राधिकामध्ये ४ महिन्यांचे अंतर आहे.
-
राधिका अनंतपेक्षा ४ महिन्यांनी मोठी आहे.
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात