-
PM Modi Visit Dwarka Sudarshan Setu : बेट द्वारकाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. तसेच द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. तसेच द्वारकाधीश मंदिर व द्वारका बेटावरील मंदिरात पूजा व दर्शन घेतले. फोटोंमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारका भेटीची झलक (Photo – @narendramodi)









