-
हिरे कोणाला आवडत नाहीत, जरी ते विकत घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसले तरीही प्रत्येकाला हिरे आवडतात.
-
हिऱ्याची किंमत प्रत्येक देशात जास्त आहे.
-
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, जगातील सर्वात जास्त हिरे रशियामध्ये सापडतात.
-
या देशात दरवर्षी ४०.१ दशलक्ष कॅरेट हिरे तयार होतात.
-
अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे की, पहिला हिरा कोणत्या देशात सापडला असेल?
-
कोणत्या देशात सर्वाधिक हिरे सापडले असतील? नसेल तर जाणून घेऊ या..
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात तयार होणाऱ्या हिऱ्यांपैकी २७ टक्के हिरे फक्त रशियातच आढळतात
-
याशिवाय जगातील १० मोठ्या हिऱ्यांच्या खाणींपैकी ५ खाणी रशियात आहेत. रशियामधून हिरे अनेक देशांमध्ये जातात.
-
रशियानंतर बोत्सवाना, काँगो, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक हिऱ्यांचे उत्पादन केले जाते.( सर्व फोटो – फ्रिपीक)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन