-
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच चिमुकल्यांची आवडती ‘राणीची बाग’. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता)
-
मुंबईला भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे ही राणीची बाग होय. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता)
-
सुट्टीच्या दिवसांमध्ये बागेत विविध प्राणी, पक्षी, पाहण्यासाठी इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसते. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता)
-
राणीच्या बागेत पेंग्विन सुद्धा आहेत ; जे पाहण्याची लहान मुलांची खूप इच्छा असते. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता)
-
तर २०१३ पासून ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा होतो. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता)
-
तर आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राणीच्या बागेत पर्यटकांची तुफान गर्दी दिसली. (फोटो सौजन्य: @Ganesh Shirsekar)
-
राणीच्या बागेत आज वाघ आणि हत्ती या प्राण्यांची अनोखी झलक पर्यटकांना पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य: @Ganesh Shirsekar)
-
वाघाला पाहताच तो क्षण फोनमध्ये कैद करण्याची पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहचली. (फोटो सौजन्य: @Ganesh Shirsekar)
-
तर अवाढव्य हत्तीला पाहण्यासाठी पर्यटक छावणीत गर्दी करताना दिसले. (फोटो सौजन्य: @Ganesh Shirsekar)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल