-
उमापती : उमा हे देवी पार्वतीचे नाव आहे , त्यामुळे शिवाला उमापती म्हटले जाते (Image Credit: Wikipedia)
-
मृत्युंजय : ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे , तो म्हणजे मृत्युंजय (Image Credit: Freepik)
-
भैरव : जो भय उत्पन्न करतो, भयाचा नाश करतो, भय ज्याच्या अधीन आहे तो म्हणजे भैरव (Image Credit: Wikipedia)
-
गंगाधर : भगवान शिवाने आपल्या जटेत गंगा धारण केल्याने शिवाला गंगाधर म्हटले जाते (Image Credit: Freepik)
-
कपालीन: भगवान शिवाने मुण्डमाला धारण केली आहे, त्यामुळे शिवाला कपालीन म्हटले जाते (Image Credit: Freepik)
-
महेश्वर : संपूर्ण विश्वाचा परमेश्वर (Image Credit: Reuters)
-
चंद्रशेखर: भगवान शिवाने चंद्रकोर धारण केल्याने शिवाचे चंद्रशेखर हे नावं प्रसिद्ध झाले आहे (Image Credit: Freepik)
-
शूलपाणी: भगवान शिवाच्या हातातील त्रिशुळामुळे शिवाचे हे नाव प्रसिद्ध आहे (Image Credit: Freepik)
-
पशुपती : सर्व प्राणिमात्रांच्या देव म्हणून शिवाचे पशुपती हे नाव प्रसिद्ध आहे (Image Credit: Freepik)

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य