-
भारत सरकारच्यावतीनेही या डिजिटल क्रिएटर्संचा सन्मान करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज राजधानि दिल्लीत नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डचे वितरण करण्यात आले. यावेळी मोदींच्या हस्ते पहिल्यांदाच दोन मराठमोळ्या इन्फ्लुएन्सर्सचा गौरव करण्यात आला.
-
मराठमोळ्या मल्हार कळंबेलाही स्वच्छता दूत पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
मराठमोळ्या नमन देशमुखलाही शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
कविता सिंग (कबिताचे किचन) – फूड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
जया किशोरी यांना सामाजिक परिवर्तनासाठी सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
कामिया जानी – फेव्हरेट ट्रॅव्हल क्रिएटर अवॉर्ड देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
रणवीर अल्लाबदिया (बीरबायसेप्स) – डिसप्टर ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
RJ Raunac (Bauaa) – मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर-मेल पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
श्रद्धा – मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (महिला) पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
अरिदामन – सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
निश्चय – गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
अंकित बैयनपुरिया – सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस निर्माता पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
जान्हवी सिंग – हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
गौरव चौधरी – टेक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
मैथिली ठाकूर – कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
पंक्ती पांडे – फेव्हरेट ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
कीर्तिका गोविंदासामी – सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार देण्यात आला. (फोटो : Instagram)
-
अमन गुप्ता – सेलिब्रिटी क्रिएटर अवॉर्ड प्रदान देण्यात आला. (फोटो : Instagram)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”