-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत चर्चेत असतात.
-
अमृता फडणवीस सध्या पुन्हा नव्या स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत.
-
अमृता फडणवीसांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नवे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केलेत.
-
या फोटोंमध्ये त्यांनी हाय नेक फूल स्लिव्हस टॉप आणि ब्लॅक नेट लेगिन्स परिधान केल्याचे दिसते आहे.
-
सिंगापूरमध्ये झालेल्या नमस्ते भारत एक्स्पो कार्यक्रमानिमित्त अमृता फडणवीसांनी हा खास लूक केला होता.
-
अमृता फडणवीसांचा फोटोंमधील फॅशन सेन्सआणि मॉर्डन लूकपुढे भल्याभल्या मॉडेल्स देखील फिक्या पडतील.
-
अमृता यांच्या या फोटोंवर आता चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
“तुम्ही सुपर मॉडेल दिसताय’, “बेबी डॉलप्रमाणे दिसताय”, “लय भारी” अशा कमेंट्स चाहत्यांनी फोटोंवर केल्या आहेत.
-
अलीकडेच अमृता यांनी मिस वर्ल्ड २०२४ च्या स्पर्धेत परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली.
-
यावेळी शिमरी गाऊनमधील त्यांच्या स्टायलिश अंदाजाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
पार्टी लुकसाठी परफेक्ट असा गाऊन अमृता फडणवीस यांनी यावेळी परिधान केला. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा तो लुकही चर्चेचा विषय ठरला.
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच