-
भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे.
-
भारतातील अनेक रेल्वे स्थानके अतिशय सुंदर आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
-
तुम्हाला माहित आहे का भारतात असही रेल्वेस्थानक आहे, ज्याचे नाव अगदी लहान आहे.
-
देशातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाबद्दल बोलायचे झाले तर हे नाव फक्त दोनच अक्षरांचे आहे.
-
जर तुम्हालाही या स्थानकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी याबद्दल आश्चर्यकारक माहिती घेऊन आलो आहोत.
-
या रेल्वे स्थानकाचे नाव इब (IB) आहे, जे केवळ दोन अक्षरांनी बनलेले आहे.
-
भारतीय रेल्वे नेटवर्कमधील हे एकमेव स्थानक आहे, ज्याचे नाव इतके लहान आहे.
-
इब (IB) हे भारताच्या ओडिशा राज्यातील एक रेल्वे स्थानक आहे.
-
महानदीची उपनदी असलेल्या ‘इब’ नदीवरून या लोकप्रिय स्थानकाचे नाव पडले असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : indian express)

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय… एमपीएससीच्या बैठकीत ठरले की….