-
देशभरात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सणासुदीच्या निमित्ताने पिचकारी, रंगीबेरंगी रंगाने मार्केट पूर्ण गजबजलेलं दिसते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चाळ, बिल्डिंग तर अनेक सार्वजनिक मैदानात विविध पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यंदा ‘होळी’ रविवारी २४ मार्च रोजी तर ‘रंगपंचमी’ हा सण २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आज शुक्रवारी, मुंबईत रंगपंचमी एका खास पद्धतीत साजरी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )
-
सोसायटी फॉर द एज्युकेशन संस्थेमध्ये दिव्यांग मुलं एकमेकांबरोबर होळी साजरी करताना दिसले आहेत. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )
-
मुंबईत सोसायटी फॉर द एज्युकेशन (Society for the Education) या संस्थेमध्ये दोन दिवस आधी अनोखी होळी साजरी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )
-
दिव्यांग मुलांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटला. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )
-
गुलाल तर रंगीबेरंगी रंगामध्ये यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”