-
सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ट्रेंड होत आहे.
-
या गाण्यावर अनेकजण रील करताना दिसत आहेत.
-
या गाण्यात संजू राठोड आणि प्राजक्ता घागने काम केले आहे.
-
प्राजक्ताने याआधी ‘नऊवारी पाहिजे’ आणि ‘डिंपल’ या ट्रेंडिंग गाण्यांमध्ये काम केले आहे.
-
‘गुलाबी साडी’ या गाण्यातून प्रसिद्धझोतात आलेली प्राजक्ता विवाहीत आहे.
-
प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव रोहित बोराडे असे आहे.
-
रोहित आणि प्राजक्ताचं लव्ह मॅरेज आहे.
-
प्राजक्ताचा नवरा रोहित हा फिटनेस ट्रेनर आहे.
-
अनेक वर्षांपासून रोहित आणि प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होते.
-
प्राजक्ताच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण…
-
जेजुरी येथे प्राजक्ता आणि रोहितने केलेले सुंदर फोटोशूट.
-
प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर एक लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
रोहित आणि प्राजक्ता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता घाग/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”