-
घरबसल्या व्हॉट्सअॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात, त्यामुळे मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी नेहमी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही वैयक्तिक (पर्सनल) आणि सर्व चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर वापरू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक चॅटसाठी तुम्हाला वेगळा फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्हाला ज्या चॅटचा वॉलपेपर बदलायचा आहे ; ती चॅट ओपन करा. (फोटो सौजन्य: @pixabay)
-
नंतर तीन डॉट मेन्यूवर टॅप करा आणि वॉलपेपर हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: @pixabay)
-
त्यानंतर स्क्रिनवर तुम्हाला वॉलपेपर Dimming हा पर्याय दिसेल. तिथे दिलेल्या स्लाइडरचा वापर करून डार्क मोडमध्ये ब्राइटनेस करा. (फोटो सौजन्य: @pixabay)
-
नंतर चेंज (Change) या पर्यायावर क्लिक करून फोल्डरमधून तुमच्या आवडीचा एखादा फोटो निवडा. (फोटो सौजन्य: @pixabay)
-
त्यानंतर सेट वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @pixabay)
-
तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटचा वॉलपेपर तुम्हाला बदललेला दिसेल. (फोटो सौजन्य: @pixabay)
![sharad ponkshe review chhaava vicky kaushal laxman utekar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/sharad-ponkshe-review-chhaava-vicky-kaushal-laxman-utekar.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”