-
याशिवाय खातेदार सलग २ महिने बेरोजगार राहिल्यास. नंतर उर्वरित २५ % रक्कम देखील काढता येईल. (photo – pixabay)
-
जर खातेदार १ महिन्यासाठी बेरोजगार असेल. मग ईपीएफओ अशा खातेदाराला ७५ % रक्कम काढण्याची परवानगी देते. (photo – jansatta)
-
याशिवाय जर पीएफ खातेदाराची नोकरी मधल्या काळात गेली. तर अशावेळीही तो त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो. (photo – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मात्र १६ एप्रिल रोजी झालेल्या बदलानंतर ही रक्कम १ लाख रुपये करण्यात आली आहे. (संग्रहित फोटो)
-
मेडिकल इर्मजन्सीच्या काळात पीएफ खातेधारक त्याच्या खात्यातून ५०००० रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो. (photo – संग्रहित)
-
या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्याला पैशांची गरज भासल्यास तो त्याच्या पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकतो. (Photo-PTI)
-
EPFO ही जगातील सर्वात मोठी बचत योजना आहे, ज्याचा सुमारे २७ कोटी लोक लाभ घेतात. (photo – @jansatta)

