-
घरबसल्या व्हॉट्सअॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात. तसेच एकमेकांशी संवाद साधणे व महत्वाचे डॉक्युमेंट किंवा फोटो शेअर करणही सोपे जाते. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण अनेक फोटो, व्हिडीओ काढतो. तर हे शेअर करताना अनेकदा ब्लर होतात. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
तर आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे हाय-रिझोल्यूशनचे फोटोज-व्हिडीओज सहज पाठवू शकता. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
व्हॉट्सॲप उघडा आणि तुम्हाला ज्यांना फोटो किंवा व्हिडीओ पाठवायचे आहेत त्यांची चॅट ओपन करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
चॅटमध्ये तुम्हाला अटॅचमेंट बटण दिसेल तेथील पाचवा क्रमांकावर असणाऱ्या डॉक्युमेंटवर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
त्यानंतर तुमच्या समोर Browse डॉक्युमेंट आणि Choose फ्रॉम गॅलरी असे दोन पर्याय दिसतील. त्यातला Browse डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
नंतर तुमच्या आवडीचा फोटो किंवा व्हिडीओ निवडा आणि Send या बटणावर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
पाठवलेला फोटो किंवा व्हिडिओ चॅटमध्ये डॉक्युमेंट म्हणून दिसेल. ती पाहण्यासाठी प्राप्तकर्त्यांना फाइल डाउनलोड करावी लागेल. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
तसेच तुम्ही Choose फ्रॉम गॅलरी हा पर्याय निवडून जरी फोटो किंवा व्हिडीओ पाठवला तरी सोयीस्कर ठरेल. कारण – येथे फोटो तुम्हाला तुमच्या गॅलरीच्या अल्बमनुसार Send करण्याची परवानगी देते. (फोटो सौजन्य: @Pixabay)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार