-
कोल्हापूर भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
विश्वराज महाडिक यांने मंजिरी पाटीलबरोबर लग्नगाठ बांधली.
-
रविवारी, ५ मे रोजी हा विवाहसोहळा पार पडला.
-
या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.
-
विश्वराज महाडिक हा भीमा साखर कारखान्याचा अध्यक्ष आहे.
-
सध्या सोशल मीडियावर विश्वराज आणि मंजिरीच्या लग्नसोहळ्यातील फोटो चर्चेत आहेत.
-
विश्वराजने गृहप्रवेशाच्या वेळी सुंदर उखाणा घेतला… डॅडी, मम्मी, दादा, वाहिनी, किट्टू, आयडी, माई, रेशु आत्या आणि आपला राजा अमरेंद्र… हे वैकुंटासारखा आपलं घर मंजिरीच्या आगमनाने आपल्या आनंदात पडणार आहे भर…
-
वडिलांप्रमाणेच विश्वराज राजकारणात सक्रिय आहे.
-
धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : विश्वराज महाडिक/इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा