-
रेल्वेला (Indian Railways) भारताची लाईफलाईन म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. त्यामुळेच भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात.
-
देशभरात रेल्वेचे मोठे जाळे आहे. त्यामुळे भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासासाठी सर्वाधिक रेल्वेचा वापर होतो.
-
अनेकांचे आयुष्य रेल्वेशी निगडीत आहे. याद्वारे लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि संपूर्ण देशात प्रवास करू शकतात. सहसा प्रत्येक शहरात एक रेल्वे स्थानक असते.
-
रेल्वे स्टेशन, रेल्वे स्थानक असे शब्द आपण सगळेच नेहमी वापरतो. पण या रेल्वेस्थानकाला हिंदीमध्ये काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का?
-
रेल्वे स्टेशन हा इंग्रजी शब्द आहे. ज्याचा वापर आपण सर्वाधिक करत असतो.
-
पण अनेक लोकांना रेल्वेस्थानकाला हिंदीमध्ये काय बरं म्हणतात, हे कदाचित माहिती नसेल…
-
आज आम्ही तुम्हाला रेल्वेस्थानकाला हिंदीमध्ये काय म्हणतात, याबद्दल सांगणार आहोत.
-
रेल्वेस्थानकाला हिंदी भाषेमध्ये ‘लौह पथ गामिनी विराम बिंदु’ किंवा ‘लौह पथ गामिनी विश्राम स्थल’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य : indian express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”